1 जानेवारीपासून हे 10 नियम बदलणार | तुमच्या खिशावर होणार ‘थेट परिणाम’

184

नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 1 जानेवारी 2021 पासून अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. या बदलांमुळे थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे.

त्यामुळे हे नवीन नियम लागू होण्यापूर्वी त्याविषयी तुम्हाला माहिती असणं महत्त्वाचं आहे. (CHEQUE UPI PAYMENT THESE 10 RULES ARE CHANGING FROM 1 JANUARY NEW YEAR)

अधिक माहितीनुसार, 1 जानेवारीपासून चेक देताना होणारी फसवणूक थांबवण्यासाठी सकारात्मक वेतन प्रणाली, भारतभरातील सर्व चारचाकी वाहनांसाठी अनिवार्य एफएएसटीएग आणि छोट्या व्यापाऱ्यांना वस्तू व सेवा कर (जीएसटी) रिटर्न भरण्यासाठी नवीन सुविधेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

1. सर्व चारही चाक वाहनांसाठी FASTag अनिवार्य

2. चेक देताना ‘पॉझिटिव्ह वेतन’ प्रणाली लागू होणार

3. कॉन्टॅक्टलेस कार्ड व्यवहाराची मर्यादा वाढेल

4. कार खरेदी करणं पडणार महागात

5. लँडलाईनवरून मोबाईलवर कॉल करण्यासाठी तुम्हाला नंबरआधी शून्य लावणं महत्त्वाचं

6. तिमाही जीएसटी रिटर्न भरण्याची सुविधा

7. व्हॉट्सअॅप निवडक फोनवर काम करणं करेल बंद

8. दुचाकींचेही भाव वाढतील

9. UPI मधून व्यवहार करणं महागणार

10. सरल जीवन विमा होणार लॉन्च

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here