मुंबई : अखेर दहावी आणि बारावीच्या परिक्षांच्या तारख्या जाहीर झाल्या आहेत. कोरोनामुळे शाळांचे वेळापत्रक कोलमडले आहे.
राज्य सरकारने दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षांचा तारखा जाहीर झाल्या आहेत. माध्यमिक शालांत दहावी परिक्षा २९ एप्रिल २०२१ ते ३१ मे २०२१ या कालावधीत होणार आहेत. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल लागणार आहे.

दुसरीकडे १२ वीच्या परीक्षा २३एप्रिल ते २९ मे या कालावधीत परिक्षा होणार आहे.जुलैच्या शेवटच्या आठवड्यात निकाल लागणार असल्याचे राज्य शासनाकडून सांगण्यात आले आहे.