अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानीने शेअर केले ग्लॅमरस फोटो,पहा तिचे हे फोटो

जॉर्जिया अँड्रियानीने इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. जे खूप व्हायरल होताना दिसत आहेत.
या फोटोंमध्ये जॉर्जिया अँड्रियानी खूप ग्लॅमरस अंदाजात पोझ देताना दिसते आहे. तिने हे फोटो शेअर करत लिहिले की, २०२१साठी संकल्प, निर्भया बना, दयाळू व्हा आणि स्वतः बना.
जॉर्जिया २०१८ साली चर्चेत आली होती जेव्हा तिने तिचा पार्टनर आणि बॉलिवूड अभिनेता अरबाज खानसोबत क्लिक केला होता.

जॉर्जिया अँड्रियानीने बालपण आणि किशोरावस्था लंडन आणि इटलीमध्ये गेले आहे.
जॉर्जिया अँड्रियानी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. जॉर्जिया अँड्रियानी इंस्टाग्रामवर २ लाखांहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.