ब्लॅक मोनाकिनीमध्ये ईशा : फोटोमध्ये ईशा काळ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये दिसतेय. यावर तिने लेसी श्रग घातलंय. फोटोमध्ये ईशा बेडवरुन पोझ देताना दिसतेय.

फोटोवर ईशाने दिलं छान कॅप्शन

ईशाने फोटो कॅप्शनमध्ये एक नोट लिहिलंय. ‘दोन प्रकारची माणसं लोकांपर्यंत प्रकाश पोहोचवू शकतात. एक मेणबत्तीप्रमाणे दुसरा आरशाप्रमाणे…’
ईशाने बाथरुममधून शेअर केला आपला फोटो

काही दिवसांपुर्वी ईशाने बाथरुममधून फोटो शेअर केला होता. ईशाचा हा फोटो चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला होता. बाथरुमच्या आरशासमोर ईशा पिंक क्रॉप टॉपमध्ये दिसून आली.
फिटनेसवर ईशाचं असतं लक्ष

ईशा फिटनेस फ्रिक आहे. ती नेहमी योगा करतानाचे फोटो शेअर करत असते. याशिवास ग्लॅमरस फोटोशूटचे फोटो पोस्ट करते. यातीलच हा एक फोटो
ईशाचा मोनॉकिनी शूट आधीही व्हायरल

ईशा गुप्ताने काही दिवसांपुर्वी मोनॉकिनीमध्ये आपलं फोटोशूट केलं होतं. तिचे हा बोल्ड फोटोशूट साऱ्यानांच पसंत आले. यामध्ये ईशाने शानदार पोझ दिल्यायत.
ईशाचा आनंदी फोटो
