Amazon वर सेलमध्ये खरेदी करा Samsung Galaxy M12 | काय आहेत फिचर्स?

327
Sponsored Ad - Samsung Galaxy M12 (Black,4GB RAM, 64GB Storage) 6000 mAh with 8nm Processor | True 48 MP Quad Camera | 90H... Sponsored Samsung Galaxy M12

Samsung Galaxy M12 चा आजपासून Amazon वर सेल सुरु होणार आहे. जर तुम्हालाही हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर तुम्हीही सेलमध्ये हा फोन खरेदी करु शकता. 

हा सेल आज दुपारी 12 वाजल्यापासून सुरु झाला आहे. Amazon व्यतिरिक्त कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईटवरुनही तुम्ही हा फोन खरेदी करु शकता. सॅमसंगच्या या फोनमध्ये दमदार आणि लेटेस्ट Exynos 850 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनची किंमत आणि फिचर्सबाबत जाणून घेऊया या !

Samsung Galaxy M12 ची किंमत 

Samsung Galaxy M12 चा 4GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंटची किंमत 10,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. तसेच याच्या  6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंटची किंमत 13,499 रुपये निश्चित करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अट्रॅक्टिव्ह ब्लॅक, इलिजेंट ब्लू आणि ट्रेंजी एमरल्ड ग्नीन या कलर्सच्या ऑप्शन्समध्ये उपलब्ध होणार आहे.

Sponsored Ad - Samsung Galaxy M12 (Black,4GB RAM, 64GB Storage) 6000 mAh with 8nm Processor | True 48 MP Quad Camera | 90H...

Samsung Galaxy M12  फोनची वैशिष्ट्ये 

Samsung Galaxy M12 मध्ये 6.5 इंचाचा एचडी + डिस्प्ले आहे. ज्याचा रिजोल्यूशन 720×1600 पिक्सल आहे. ड्युअल सिम सपोर्ट असणारा हा फोन अँड्रॉइड ओएस आधारित One UI Core आधारित आहे.

फोनमध्ये TFT इन्फिनिटी-व्ही डिस्प्ले आहे. यात Exynos 850 प्रोसेसर आणि तीन वेरिएंट देण्यात आहेत. ज्यामध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असे पर्याय देण्यात आला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने त्याचे स्टोरेज एका टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.

Samsung Galaxy M12 चा कॅमेरा

Samsung Galaxy M12 मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. f/2.0 अपर्चरसह 48 एमपी मेन कॅमेरा आहे. दुसरा कॅमेरा 5 एमपी अल्ट्रा वाइड लेन्स, ज्यामध्ये अपर्चर f/2.2 आहे आणि तिसरा आणि चौथ्या लेन्स 2 एमपी डेप्थ सेन्सर, मायक्रो लेन्स आहेत. यात 8 एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे.

बॅटरी आणि इतर वैशिष्ट्ये

Samsung Galaxy M12 मध्ये 6000 mAh क्षमतेची बॅटरी आहे, जी 4G नेटवर्कवर 58 तास बॅकअप देते. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आहे, 4 जी LET, वाय-फाय, ब्लूटूथ v5.0, GPS/A-GPS, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि पॉवर बटणावर 3.5 मिमी हेडफोन जॅक आहे.

BUY AMAZON

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here