प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडले | प्रियकराच्या मदतीने बहिणीने केली लहान भावाची हत्या

176

प्रियकरासोबत असताना लहान भावाने पाहिल्यामुळे एका तरुणीने आपल्या लहान भावाची हत्या केली आहे. या हत्येत तिच्या प्रियकराचाही सहभाग असल्याची माहिती मिळत आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे घडली आहे. प्रयागराज येथील कौंधिहारा येथे गुरुवारी सकाळी एका 14 वर्षांच्या मुलाचा मृतदेह त्याच्याच घरी अंथरुणात सापडला.
मुलाच्या मृत्युसोबत या घटनेचं गूढही त्यांना कळत नव्हतं. पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनाला पाठवला आणि तपास सुरू केला. पोलिसांचा पहिला संशय त्याच्या मोठ्या बहिणीवर आला.
कारण, या घटनेवेळी फक्त भाऊ-बहीण हे दोघंच घरात होते. उर्वरित कुटुंबीय नातेवाईकांकडे गेले होते. त्यामुळे तिची चौकशी सुरू करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here