देशातील करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
कोरोनावरील लसीकरण मोहीमेला वेग देत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता १८ वर्षांवरील सर्वांना करोनावरील लस घेता येणार आहे.
येत्या १ मेपासून नागरिकांना करोनावरील ही लस घेता येईल, एएनआयने हे वृत्त दिले आहे. देशातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना आता करोनावरील लस घेता येणार आहे. येत्या १ मेपासून ही लस घेता येणार आहे.