महेश मांजरेकरांच्या मुलीने Bold & Hot फोटो शेअर करीत चाहत्यांना दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा

444
Dabangg 3 actress Saiee Manjrekar beautiful wallpapers photo | New Wallpapers New Wallpapers Dabangg 3 actress Saiee Manjrekar

मराठी चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकरने ‘दबंग ३’ सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केले होते.

सोशल मीडियावरही तिची लोकप्रियता अधिक होती. नुकतेच सईने देखीलन तिचा बोल्ड फोटो शेअऱ करत चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here