IND vs ENG 4th Test day 2: भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटी | दुसऱ्या दिवसाचे Live अपडेट

191

अहमदाबाद: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली आहे. भारताने कालच्या १ बाद २४ धावसंख्येच्या पुढे खेळण्यास सुरूवात केली. 

 • इंग्लंडने पहिल्या डावात २०५ धावा केल्या आहेत. भारतीय संघाचा दुसऱ्या दिवशी मोठी धावसंख्या करण्याचा प्रयत्न असेल.

  भारत विरुद्ध इंग्लंड Live अपडेट (India vs England 4th Test day 2)

  भारताची सहावी विकेट, आर अश्विन बाद- भारत ६ बाद १४६

 • रोहित शर्मा ४९ धावांवर बाद, भारत ५ बाद १२१
 • भारताने गमावली मोठी विकेट, रोहित शर्मा बाद
 • भारतीय संघाचे शतक पूर्ण

 

 • पहिल्या सत्राचा खेळ संपला, भारत ४ बाद ८०
 • भारताला चौथा धक्का, अजिंक्य रहाणे बाद- भारत ४ बाद ८०
 • विराट कोहली शून्यावर बाद, भारत ३ बाद ४१
 • भारताची दुसरी विकेट, चेतेश्वर पुजारा बाद- भारत १ बाद ४०
 • रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा मैदानात
 • चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here