Indian Coast Guard Recruitment २०२१ | ICG भारतीय तटरक्षक दलात 383 जागांसाठी भरती

160

Indian Coast Guard Recruitment 2021

ICG Indian Coast Guard, Indian Coast Guard Recruitment 2020 (Indian Coast Guard Bharti 2020) for  358 Navik (General Duty), Navik (Domestic Branch)& Yantrik Posts (Yantik 02/2021 Batch) and 25 Assistant Commandant 02/2021 Batch for SC/ST/OBC Candidates (For Man).

Grand Total: 383 जागा (358+25)

358 जागांसाठी भरती (Click Here)

Total: 358 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 नाविक (जनरल  ड्युटी-GD)  260
2 नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB) 50
3 यांत्रिक (मेकॅनिकल) 31
4 यांत्रिक (इलेक्ट्रिकल) 07
5 यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) 10
Total 358

 

शैक्षणिक पात्रता:

  1. नाविक (GD): 12 वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र) 
  2. नाविक (DB): 10 वी उत्तीर्ण
  3. यांत्रिक: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.  

शारीरिक पात्रता: 

  1. उंची: किमान 157 सेमी.
  2. छाती: फुगवून 5 सेमी जास्त.

वयाची अट: 

  1. नाविक (GD) : जन्म 01 ऑगस्ट 1999 ते 31 जुलै 2003  च्या दरम्यान झालेला असावा.
  2. नाविक (DB): जन्म 01 ऑक्टोबर 1999 ते 30 सप्टेंबर 2003  च्या दरम्यान झालेला असावा.
  3. यांत्रिक: जन्म 01 ऑगस्ट 1999 ते 31 जुलै 2003  च्या दरम्यान झालेला असावा.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹250/-  [SC/ST: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2021 (06:00 PM)

परीक्षा:

पदाचे नाव स्टेज-I  स्टेज-II स्टेज-III & IV 
नाविक (GD) मार्च 2021 एप्रिल/मे 2021 ऑगस्ट 2021
नाविक (DB) मार्च 2021 एप्रिल/मे 2021 ऑक्टोबर 2021
यांत्रिक मार्च 2021 एप्रिल/मे 2021 ऑगस्ट 2021

 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 05 जानेवारी 2021]

  • 25 जागांसाठी भरती  

Total: 25 जागा

पदाचे नाव: असिस्टंट कमांडंट (जनरल  ड्युटी) 02/2021 बॅच

SC ST OBC Total
05 14 06 25

शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह पदवीधर (SC/ST: 55% गुण) + 60% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण

शारीरिक पात्रता: 

  1. उंची: किमान 157 सेमी.
  2. छाती: फुगवून 5 सेमी जास्त.

वयाची अट: जन्म 01 जुलै 1996 ते 30 जून 2000 च्या दरम्यान झालेला असावा.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 डिसेंबर 2020 

प्रवेशपत्र: 06 जानेवारी 2021

परीक्षा: 20 जानेवारी ते 20 फेब्रुवारी 2021 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 21 डिसेंबर 2020]

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here