Latur Corana Update काळजी घ्या | लातूर जिल्ह्यात 441 कोरोनाबाधित रुग्ण तर 2 रुग्णाचा मृत्यू

304
Corona Update Latur

लातूर : लातूर जिल्ह्यात 441 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर उपचारादरम्यान 2 रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने जाहीर केली आहे.

लातूर जिल्ह्यात 829 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 224 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 210 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. 

Coronavirus update

2694 रॅपीड अॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 217 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 28947 झाली आहे.
उपचार घेत असलेल्या 2440 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 726 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 25781 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 124 आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here