Latur Corona Update | लातूर जिल्ह्यात 769 कोरोनाबाधित रुग्ण ,7 रुग्णाचा मृत्यू

731
Latur Corona Update | 769 cosonabadhed patients in Latur district, 7 patients death

लातूर : लातूर जिल्ह्यात 769 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 7 रुग्णाचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.

लातूर जिल्ह्यात 1252 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 365 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 2168 रॅपीड अॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 404 जण पॉझिटिव्ह आढळून आले.
Maharashtra coronavirus positivity rate in India महाराष्ट्र में सबसे ज्यादा  है कोरोना संक्रमण दर, जानिए- कहां, किस स्पीड से बढ़ रहा वायरस - India TV  Hindi News
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 34221 झाली आहे. उपचार घेत असलेल्या 5284 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 759 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 28178 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 418 आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here