● लातूर जिल्हा कोरोना अपडेट
● बुधवार, २८ एप्रिल २०२१
लातूर जिल्ह्यात आज ०१ हजार २०३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, तर गेल्या २४ तासात कोरोनामुळे तब्बल २९ रुग्णांचा मृत्यू, तर गेल्या २४ तासात १७२० कोरोना रुग्ण बरे झाले. ऍक्टिव्ह रुग्ण संख्येतही घट.
◆ आजच्या टेस्ट : RTPCR टेस्ट १६००
+ रॅपिड अँटीजन ३२६७ = एकूण टेस्ट ४८६७
◆ आजचे पॉझिटिव्ह : RTPCR टेस्ट ३९० + रॅपिड अँटीजन ८१३ = एकूण पॉझिटिव्ह १२०३
◆ कोरोनामुळे आजचे मृत्यू – २९
◆ आतार्यंतचे एकूण मृत्यू – १२१५
◆ जिल्हा मृत्यू दर -१.७% (राज्य -१.६%, देश-१.१%)
◆ आज बरे होऊन सुट्टी झालेले रुग्ण – १७२०
◆ आतापर्यंत सुट्टी झालेले रुग्ण – ५४,१७१
◆ आतापर्यंतच्या बाधितांची संख्या : ६९,०३०
◆ रुग्णालयातील उपचार घेणारे रुग्ण – २९२६
◆ कोव्हीड केअर सेंटरमध्ये उपचार घेणारे – १४४८
◆ होम आयोसोलेशन ऍक्टिव्ह रुग्ण – ९२७०
◆ एकूण ऍक्टिव्ह रुग्ण – १३,६४४