Home LATUR लातूर जिल्हा कोरोना अपडेट | जिल्ह्यातील रुग्ण संख्येत घट होत असली तरी...
लातूर जिल्ह्यात ०७ दिवसांपासून रुग्ण संख्येत घट होत आहे. मात्र मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे.
आज (दि.१५) रोजी ५४० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण,तर १२६९ रुग्णांनी केली कोरोनावर मात. गेल्या २४ तासात तब्बल ३५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
- आजच्या टेस्ट : RTPCR टेस्ट १४९१
+ रॅपिड अँटीजन १५१० = एकूण टेस्ट ३००१
- आजचे पॉझिटिव्ह : RTPCR टेस्ट ३३० + रॅपिड अँटीजन २१० = एकूण पॉझिटिव्ह ५४०
- कोरोनामुळे गेल्या २४ तासातील मृत्यू – ३५
- आतार्यंतचे एकूण मृत्यू – १७३१
- जिल्हा मृत्यू दर -१.८% (राज्य -१.६%, देश-१.१% )
- गेल्या २४ तासात कोरोनमुक्त झालेले रुग्ण – १२६९
- आतापर्यंत सुट्टी झालेले रुग्ण – ७५,०७४
- आतापर्यंतच्या बाधितांची संख्या : ८४,४९३
- रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण – २१८७
- कोव्हीड केअर सेंटरमध्ये उपचार घेणारे – ९४३
- होम आयोसोलेशन ऍक्टिव्ह रुग्ण – ४५५८
एकूण ऍक्टिव्ह रुग्ण – ७६८८