Home LATUR Latur District Corona Update | लातूर जिल्हा कोरोना अपडेट
लातूर जिल्ह्यात आज (रविवार, १८ एप्रिल २०२१) रोजी ०१ हजार ८१३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, तर गेल्या २४ तासात कोरोनामुळे तब्बल ५० जणांचा मृत्यू झाले आहेत.
आजच्या टेस्ट : RTPCR टेस्ट १६३४
+ रॅपिड अँटीजन ४०१३ = एकूण टेस्ट ५६४७
- आजचे पॉझिटिव्ह : RTPCR टेस्ट ३३३ + प्रलंबित RTPCR २९० + रॅपिड अँटीजन ११९० = एकूण पॉझिटिव्ह १८१३
- कोरोनामुळे आजचे मृत्यू : ५०
- आतार्यंतचे एकूण मृत्यू : ९३४
- जिल्हा मृत्यू दर -१.६% (राज्य -१.६%, देश-१.१% )
- आतापर्यंतच्या बाधितांची संख्या : ५५,३७१
- रुग्णालयातील उपचार घेणारे रुग्ण : २२३७
- कोव्हीड केअर सेंटरमध्ये उपचार घेणारे : २१३१
- होम आयोसोलेशन ऍक्टिव्ह रुग्ण : ११,७८१
- एकूण ऍक्टिव्ह रुग्ण : १६,१४९
- आज सुट्टी झालेले रुग्ण : ९८०
- आतापर्यंत सुट्टी झालेले रुग्ण : ३८,२८८