Maharashtra Corona : राज्यात रुग्णांची संख्या कमी, रिकवरी रेट वाढला | मात्र ‘या’ पाच जिल्ह्यांत कोरोना वाढतोय

369

मुंबई: राज्यातील नागरिकांनीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. राज्यातील दिवसभरातील कोरोनाची दिलासा देणारी आकडेवारी समोर आली आहे.

आजच्या आकडेवारीनुसार बऱ्या झालेल्या रूग्णांची संख्या संक्रमित रुग्णांच्या तुलनेत दुप्पट झाली आहे.परिणामी राज्याचा रिकवरी रेटही काही प्रमाणात वाढला आहे.

सोबतच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्याही 60 पेक्षा कमी आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात ७६०३ नवीन कोरोन संक्रमित रुग्ण सापडले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here