मलायकाच्या Hot & Bold अदा नव्हे, ओव्हरसाईज शर्ट आणि शूज अनेकांचे लक्ष वेधत आहेत.
सोशल मिडीयावर सतत मलायका वेगवेगळे फोटो पोस्ट करत असते. तिने नवीन फोटो पोस्ट केले आणि पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमीच एक्टिव असते. ती आपले क्लासी आणि स्टायलिश फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.
मलायकाने आपले काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहते लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
मलायकाने व्हाइट ओव्हरसाइज शर्ट वेअर केला आहे. तसेच तिने शर्टला मॅचिंग व्हाइट बुट्सही वेअर केले आहेत.
मलाइकाचा हा क्लासी अंदाज चाहत्यांना फारच आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. त्याचसोबत अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.
मलायकाचा हा बोल्ड अंदाज, लूक आणि स्टाईल चाहत्यांना आवडली आहे. मलायका अनेक तरुणींची फॅशन आयकॉनही आहे.
मलायका नेहमीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
मलायका बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबतही अनेक फोटो शेअर करत असते. मलायकाच्या क्लासी आणि बोल्ड लूकवर चाहते नेहमीच लाईक्सचा वर्षाव करत असतात.