मलायका अरोरा गोव्यामध्ये न्यू ईयर सेलिब्रेट करत आहे. मलायकासोबत गोवा ट्रिपवर तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर, मुलगा अरहान, बहिण अमृता अरोरा आणि तिचा पती शकीलही आहेत.

मलायकाने आपल्या या ट्रिपचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

अनेकांची फॅशन आयकॉन असणाऱ्या मलायकाच्या वेकेशन ट्रिपवरील एका लूकची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

दरम्यान, मलायकाने मिंट ग्रीन ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान, मलायका गोव्यातील ज्या घरात आपलं वेकेशन एन्जॉय करत आहे, ते घर मलायकाची बहिण अमृता आणि तिचा पती शकील यांचं हॉलिडे होम आहे.

मलायका गोव्यात न्यूईयर सेलिब्रेशन करत आहे. सोशल मीडियावर तिने आपल्या वेकेशन ट्रिपचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

अशातच मलायकाच्या फोटोंवर चाहते लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

अनेक चाहत्यांनी कमेंट करुन मलायकाला प्रश्न विचारला आहे की, तुझे फोटो अर्जुन काढतोय का? (Photo Credit : @malaikaaroraofficial)

(Photo Credit : @malaikaaroraofficial)

(Photo Credit : @malaikaaroraofficial)

(Photo Credit : @malaikaaroraofficial)

(Photo Credit : @malaikaaroraofficial)

(Photo Credit : @malaikaaroraofficial)