MI vs RCB Live Score, IPL 2021 | मुंबईला चौथा धक्का, हार्दिक पांड्या आऊट

302

चेन्नई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) पहिला सामन्याला सुरुवात झाली आहे. हा सलामीचा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indins) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Banglore) यांच्यात खेळवण्यात येत आहे.

बंगळुरने टॉस जिंकून रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला बॅटिंगसाठी भाग पाडले आहे. हा सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये (MA Chidambaram Stadium) खेळण्यात येत आहे.

मुंबईला चौथा धक्का

मुंबईला चौथा धक्का बसला आहे. शानदार बॅटिंग करत असलेला हार्दिक पांड्या आऊट झाला आहे.

141/4 : 16.4

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here