नागपूर विद्यापीठ भरती 2020 | 10 डिसेंबर पर्यंत करा अर्ज

216

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे कायदेशीर अधिकारी, जनसंपर्क अधिकारी पदाच्या 02 रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 डिसेंबर 2020  पर्यत अर्ज सादर करावे.

अंतिम तारीख  : 10 डिसेंबर 2020 
रिक्त पदे: 02
पदाचे नाव: प्रणाली प्रशासक, नेटवर्क प्रशासक

अधिकृत वेबसाईट : www.nagpuruniversity.ac.in

अर्ज पाठविण्याचा पता :THE REGISTRAR, RASHTRASANT TUKADOJI MAHARAJ NAGPUR UNIVERSITY, MAHATMA JYOTIBA FULE EDUCATIONAL PREMISES, JAMNALAL BAJAJ ADMINISTRATIVE BUILDING, CAMPUS CHOWK TO AMBAZARI T-POINT MARG, NAGPUR-440 033” .

नोकरी विषयक माहीती सोबत माहीतीचा स्त्रोत देखील दिलेला असतोच. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाईटवरील माहीतीपत्रकाचे पूर्ण वाचन करावे. उपयुक्त माहीती शेअर करा. नोकरी विषयक ताज्या घडामोडींसाठी आम्हाला whatsapp, Telegram, instagram वर फॅालो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here