Radhe’s New OTT Record | पहिल्याच दिवशी राधेचे 4.2 मिलियन व्ह्यूजचा नवा ओटीटी रेकॉर्ड

368
Radhe's New OTT Record

अभिनेता सलमान खानच्या ईद रिलीज झालेल्या ‘राधे’ ने ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक नवा विक्रम नोंदविला आहे. 

डिजिटल रिलीझच्या पहिल्या दिवशी 4.2 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहे. ‘राधे’ झी-5 वर सर्वाधिक पाहिलेला चित्रपट आहे.

Salman Khan's Radhe creates history; breaks records and becomes most viewed  film in day one with 4.2 million views across all platforms:

‘पे पर ह्यू’ सेवेअंतर्गत हा चित्रपट ओटीटी आणि डीटीएच प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. सलमानने सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर केली असून यशाबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत. यापूर्वी अक्षय कुमारच्या डिस्ने प्लस हॉटस्टारच्या ‘लक्ष्मी’ सिनेमात सर्वाधिक दृश्यसंख्या होती.

प्रेक्षकांनी आयएमडीबीवर फ्लॉप केला

Salman Khan confirms theatrical release for 'Radhe

ओटीटीवर चांगले यश असूनही, प्रेक्षकांच्या नकारात्मक टिप्पण्यांमुळे राधे आयएमडीबीवर 10 पैकी केवळ 2.4 रेटिंग मिळाले होते. रेस नंतर राधे दुसरा सर्वात कमी रेट केलेला चित्रपट आहे. आयएमडीबी एक ऑनलाइन डेटाबेस प्लॅटफॉर्म आहे जो प्रेक्षकांना कलाकृती रेट करण्यास अनुमती देतो. 10 स्टार हे येथे सर्वोच्च रेटिंग आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here