धक्कादायक ! प्रेयसीचा खून करून दुसरे लग्न करणाऱ्या आरोपीने दुसऱ्या पत्नीला दागिने देण्यासाठी सराफाची हत्या केली !

294
Shocking! Accused of murdering his girlfriend and remarrying killed Sarafa to give jewelery to his second wife!

राहुरी (जि. अहमदनगर): शिरूर कासार (जि. बीड) येथील सराफा व्यापाऱ्याचा खून केलेल्या आरोपीने राहुरी येथील कारखान्यात 14 मार्च रोजी मध्यरात्री प्रेयसीच्या डोक्यात दगड घालून ठार मारल्याची घटना समोर आली आहे.

प्रेयसीच्या हत्येनंतर काही दिवसांनी आरोपीने पुन्हा दुसरे लग्न केले. त्याने दुसर्‍या पत्नीला दागिने देण्यासाठी सराफाची हत्या केली आणि राहुरीची येथील घटनेला वाचा फुटली आहे. आरोपी ज्ञानेश्वर हा मूळचा भटकुडगाव (ता. शेवगाव) येथील रहिवासी आहे.

डॉक्टरांनीच ऑपरेशनदरम्यान केला तरूणीवर सामूहिक बलात्कार; भावाची मदतीसाठी सोशल मिडीयावर पोस्ट

एप्रिलमध्ये ज्ञानेश्वरने पुन्हा दुसर्‍या मुलीशी लग्न केले. 15 दिवसांपूर्वी दागिने दिल्याने विशाल सुभाष कुलथे (वय 25, रा. शिरूर कासार) याचा खून करण्यात आला. या धक्क्यामुळे सराफाचे ज्येष्ठ आजोबा सुधाकर जगन्नाथ कुल्थे (वय 70) यांचे निधन झाले. आरोपी ज्ञानेश्वरने दोन खून केले आहेत. पुढील चौकशी पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here