Today Top 25 News | आजच्या दिवसभरातील महत्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा

343
Today Top News

देशातील विविध राज्यांना आतापर्यंत 6,260 टन ऑक्सिजनचा पुरवठा- रेल्वेमंत्री पियुष गोयल

लसीच्या तुटवड्यामुळे राज्यात 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण बंद; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची महत्वपूर्ण घोषणा

● काँग्रेससह12 विरोधी पक्षांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र; अनावश्यक खर्च टाळून सर्व निधी कोरोना व्हायरस महामारी निवारासाठी खर्च करण्याची मागणी

● भारतात होणार आता जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन!

● लसींची टंचाई दूर होणार; सीरम दहमहा 10 कोटी, तर भारत बायोटेक 7.8 कोटी लसींचे उत्पादन करणार

● तुरुंगातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरा! हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश

● कोरोनाचा कहर ! बिहार, उत्तर प्रदेशपाठोपाठ, आता मध्य प्रदेशातील नदीतही मृतदेह

● भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी लाव्हाने आपला नवीन स्मार्टफोन झेड 2 मॅक्स बाजारात सादर केला

● वेगळ्या धाटणीचा ‘कंदील’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

● लातूर जिल्ह्यात आजपासून १८-४४ गटातील लसीकरण स्थगित; जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांची माहिती

● लातुरात ४५ वर्षांपुढील विधिज्ञ व न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे लसीकरण

● गेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात ६०१ नवे रुग्ण आढळून आलेले असले तरी बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या १ हजार २२ इतकी आहे. मात्र अतिगंभीर असलेल्या ३१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे

● कोरोना नियमांचे पालन करून ईद साजरी करा : जिल्हाधिकारी

● नांदेड जिल्ह्यात दिवसभरात 389 नवीन रुग्ण आढळले; 16 जणांचा मृत्यू

● मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना खंजीरचा धाक दाखवून लुटणारे तिघे अटकेत; लोकांवर पाळत ठेवून त्यांना गाठल्यानंतर खंजीरचा धाक दाखवून लुबाडण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस

● अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आर्थिक उलाढालीला ब्रेक; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध घातले आहेत

● शुल्काअभावी एकही विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहू नये; जिल्हा परिषद स्थायी समितीची सूचना

● बीड जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठीचे कोव्हॅक्सीन लसीचे सत्र रद्द, राज्य शासनाच्या आदेशानंतर

● रमजान ईद साजरी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी

● पिकपच्या धडकेत महामार्ग पोलीस कर्मचारी सुदाम वनवेंचा मृत्यू

● साक्षाळपिंप्रीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी नागरिकांची झुंबड

● बीडमध्ये साध्या पेट्रोलचं दर 99.45 रुपये

● धनंजय मुंडेंच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्हा खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक संपन्न

● जिल्ह्यात गेल्या 24 तासात 1270 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले

● औरंगाबाद जिल्ह्यात 24 तासात 711 कोरोनाबधित रुग्णांची वाढ; 27 रुग्णांचा मृत्यू

● मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी घरावर काळे झेंडे लावून केंद्र आणि राज्य सरकारचा केला निषेध

● औरंगाबाद शहरातील जलकुंभ निर्मितीस सुरुवात; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली पाहणी

● शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रमजान ईद साजरी करावी; जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या सूचना

● लासुर स्टेशन प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रूग्णालयात रूपांतर करा; आ. सतीश चव्हाण यांची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी

● ईदनिमित्त पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी जनतेला दिलेल्या शुभेच्छा आणि ईद साजरी करण्याबाबत केलेले आवाहन

● जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर घेतली मुस्लिम धर्मगुरूंची बैठक

● खासदार इम्तियाज जलील यांची मोफत रुग्णवाहिका सेवा गोरगरीब रुग्णासाठी ठरली वरदान

● मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पिसादेवी रोड परिसरात टायर जाळून केला सरकारचा निषेध

● जागतिक परीचारीका दिनानिमित्ताने करमाड पोलिसांकडून कोरोना पीपीई कीटचे वाटप

● मिल कॉर्नर सिपी ऑफिस समोरील लोकसेवा सलून येथील एका नाभिक बांधवाची लॉकडाऊनला कंटाळून आत्महत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here