★ राज्यात आजपासून चार दिवस पावसाची शक्यता; हवामान विभागाने वर्तविला अंदाज
★ मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर; शर्मिला टागोर, प्रेम चोपडा, नाना पाटेकर यांच्यासह संजय राऊत ठरले मानकरी
★ राज्याला साडेचार लाख रेमडेसिवीर मिळणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले पंतप्रधानांचे आभार
★ सावध व्हा अन्यथा आपली स्थिती भारतासारखी होईल! पीएम इम्रान खान यांचे पाकिस्तानला आवाहन
★ नागपूर आणि विदर्भात ऑक्सिजनच्या साठवणुकीसाठी सिलेंडरची कमतरता, नितीन गडकरींनी गुजरातमधून मागविले खाली सिलेंडर
★ ऑक्सिजन रोखणाऱयाला थेट फासावर लटकवू! दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्वाणीचा इशारा
★ पीआर व अनावश्यक प्रोजेक्टवर खर्च करण्याऐवजी आरोग्य सेवांवर लक्ष द्या, राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
★ कर्णधार संजू सॅमसनची नाबाद संयमी खेळी, राजस्थानचा कोलकातावर 6 विकेट्सने विजय
★ राधे : योर मोस्ट वांटेड भाई’ या सिनेमाचे ‘सिटी मार’ हे गाणे सोशल मीडियावर सोमवारी प्रदर्शित होणार
Osmanabad News
★ जिल्ह्यात दिवसभरात 810 रुग्णांची नोंद, तर 581 रुग्णांना डिस्चार्ज; 20 जणांचा मृत्यू
★ उस्मानाबाद : आरोग्य विषयक मोफत सल्ला घेण्यासाठी ऑनलाईन संजीवनी सेवा सुरू
★ शिवसेना, पवनराजे फाऊंडेशन, नगरपरिषद उस्मानाबाद व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने जम्बो कोविड सेंटर अल्पावधितच जनतेच्या सेवेत चालू होणार
★ आ. कैलास पाटील यांनी दिली कळंब येथील कोविड केअर सेंटरला भेट; आरोग्यविषयक सुविधांचा घेतला आढावा
★ लोहारा शहरात महसूल, नगरपंचायत, पोलीस, आरोग्य, प्रशासनाच्यावतीने जनजागृती फेरी
★ कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने कळंब तालुक्यातील 11 गावांमध्ये 5 मे पर्यंत जनता कर्फ्यू
Latur News
★ अहमदपूर पालिकेच्यावतीने कोरोनामुळे दगावलेल्यांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यासाठी बाहेरगावी मृत झालेल्या आणि प्रशासनाने परवानगी दिलेल्या ११ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले
★ शिरूर अनंतपाळ तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तालुक्यातील पाच गावांतच २०० पेक्षा जास्त बाधित रुग्ण आढळले
★ कोरोना नियमांचे उल्लंघन करणारे पाच दुकाने सील; मालकांकडून ५३ हजारांचा दंड वसूल
★ अजनसोंड्यात घरास आग, साडेतीन लाखाचे नुकसान
Aurangabad News
★ जिल्ह्यात दिवसभरात 1497 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ; 44 रुग्णांचा मृत्यू
★ दिलासादायक! शनिवारी तब्बल 2378 जण कोरोनामुक्त, 14254 जणांवर उपचार सुरू
★ विद्यापीठाच्या सर्वच परीक्षा ऑनलाइन होणार, 3 मेपासून होणार परीक्षेस सुरवात
★ पुत्रवियोगाच्या धक्क्याने माता-पित्याचाही मृत्यू, दिवंगत प्राध्यापक डॉ. संजय नवले यांच्या आई-वडिलांचे निधन
★ शहरात लसींचासाठा अपुरा, शनिवारी लस घेण्यासाठी लस केंद्रावर नागरिकांच्या रांगा