Today Top 50 News | आजच्या महत्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा !

126

लातूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 193 कोरोना रुग्ण आढळल्याची आरोग्य विभागाची माहिती

● देवणी- अचवल बेटजवळ भरधाव जाणारी कार पलटली;दोघे किरकोळ जखमी

● उदगीर -साठवण तलावावरील वायरसह दोन मोटारपंपची चोरी ; वाढवणा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल

● लातुर- जिल्हातील कोरोना मृत्यू संख्या लवपली जात असल्याचा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा गंभीर आरोप

● उदगीर – दूकाने उघडण्याचा परवाणा नसलेल्या चार दूकांनदारांवर गून्हा दाखल

● उदगीर -गुप्तभागांवर बिब्याचे तेल लावूण गंभीर इजा तसेच मारहान केल्याप्रकरणी अकरा जणांवर उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

● नांदेड जिल्ह्यात दिवसभरात 205 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, 3 रुग्णांचा मृत्यू तर 212 रुग्णांची कोरोनावर मात

● पीक कर्ज प्रकरणी खासदार हेमंत पाटील आक्रमक; तात्काळ कर्जवाटप करण्याचे दिले निर्देश

● नांदेड जिल्हयातील 91 केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध

● बिलोली तालुक्यातील टरबूज उत्पादकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी; शेतकऱ्यांचे तहसीलदार यांना निवेदन

● खते, बियाणे व गॅस भाववाढीच्या विरोधात देगलूर बिलोली विकास आघाडीची निदर्शने

● बीड जिल्ह्यात आज 603 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले

● आ.पवारांनी नदी पात्रात स्पॉट पंचनामे करताच महसूल विभाग जागे झाले चोरटे मार्ग बंद करण्यासाठी रस्ते खोदले

● लोखंडी सावरगावच्या कोविड सेंटरमधील नर्सचा विनयभंग

● स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयातील महिला डॉक्टरांचा पीपीई किट घालून केलेला डान्स व्हायरल

● मराठा आरक्षणासाठी जे लोक आंदोलन करतील त्यांना पाठिंबा, मराठा क्रांती मोर्चाची अधिकृत भूमिका; पाच जूनला निघणाऱ्या मोर्चाचा मार्ग मोकळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here