● Nanded News
• दिलासा! रुग्णसंख्येत घट; 1099 नवे कोरोनाबाधित, तर 27 रुग्णांचा मृत्यू
• लोहा रस्त्यावरील दरोडा प्रकरणातील आरोपी जेरबंद; आणखी तीन दरोडेखोरांचा शोध सुरु
• नांदेडसह, धनेगाव, नायगावत अवैध दारू विक्रेत्यांवर छापे; शिवाजीनगर पोलिसांची कारवाई
• ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जिल्ह्यात नवे निर्बंध लागू; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
● Osmanabad News
• रेमडेसीवीर इंजेक्शनचा हॉस्पिटलला पुरवठा सुरळीत करण्यात यश.
• रेमडेसीवीर इंजेक्शनच्या १०००० व्हाईल्स मागवण्यात आल्या आहेत. त्यापैकी पहिल्या टप्यातील ९६० व्हाईल्स उपलब्ध झाल्या.
• जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट सुरूच 719 रुग्णांची नोंद; तर 680 रुग्णांना डिस्चार्ज
• जिल्ह्यात 21 मृत्यू; तर 9 मृत्यू 72 तासाच्या आतील, जिल्ह्यातील एकूण मृत्यू 800 वर
• दैनिक समय सारथीचे संस्थापक , संपादक , ज्येष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा यांचे कोरोनाने दुःखद निधन.
• कळंब ग्रामीण रुग्णालयात होणाऱ्या कोविड-19 लसीकरणाचे स्थळ बदला, भाजपाची मागणी.
● Latur News
• प्रशासनाकडून लातूर शहरातील चार खाजगी रुग्णालयांत ऑक्सिजन वापराची तपासणी! ऑक्सिजन सिलेंडरचा अयोग्य वापर केल्याने तीन खाजगी रुग्णालयांना समज
• टेम्पो चालकाने आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने व निष्काळजीपणे चालवून एका कारला धडक दिली. या धडकेमुळे कारचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले. ही घटना सारोळा चौक रिंगरोडवर घडली
• औसा तालुक्यात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या ५७ जणांची कोरोना चाचणी
• बेड अभावी कोरोनाच्या ६० रुग्णांची रस्त्यावर तडफड! बीदरच्या सरकारी दवाखान्यासमोरील परिस्थिती
● Beed News
आमदार सुरेश धस यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात गोंधळ; रेमडीसिवीर आणि ऑक्सिजनच्या मुद्यावरून जिल्हाधिकाऱ्यांना धरलं धारेवर
• केज तालुक्यातील सुर्डी शिवारात वाळू माफियावर कारवाई; तहसीलदारांच्या पथकाची कारवाई
• भोपा येथे घरगुती गॅस लिकेज् आग लागून घरातील 8 लाखांचे नुकसान
• मिशन ‘झीरो डेथ’ ने ग्रामीण भागातील आरोग्य तात्काळ कळणार गावागावात शिक्षकाकडून सर्व्हेला सुरुवात
• कोरोना कहर! जिल्ह्यात आज 1145 जण कोरोनाबाधित रुग्ण आढळले
• परळीत धनंजय मुंडेनी यंत्रणा कामाला लावली आणि 48 तासात परळीत उभारले 50 ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर
• जिल्हाधिकार्यांचे आदेश झुगारून माजलगावमध्ये वाईन शॉप सुरु; मद्यपींच्या अर्धा किलोमीटर पर्यंत रांगा
• लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गर्दी; बाजारपेठेत प्रचंड गर्दी तर पोलीस उतरले रस्त्यावर
● Aurangabad News
• जिल्ह्यात दिवसभरात 1458 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ तर 24 रुग्णांचा मृत्यू
• रुग्णांच्या देयकांबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न, हॉस्पिटलमध्ये बिला संदर्भात मदत संपर्क क्रमांक लावण्याचे आदेश
• मेलट्रॉन कोविड सेंटरमध्ये रुग्णाचा मृत्यू, मनपाची लपवाछपवी
• शहरात चौका चौकात नाकाबंदी असताना उस्मानपुरा येथे 38 बॉक्स मद्यसाठा जप्त, गुन्हे शाखेची कारवाई
• शहरातील झाल्टा येथे तीन आरोपींसह 47 किलो गांजा जप्त, पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाची कारवाई
• राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून सिल्लोड येथे गरजूंना अन्नधान्य वाटप
• राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसच्या वतीने शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन
• जय भवानीनगर चौक येथे पुंडलिकनगर पोलिसांची कडक नाकाबंदी, विनाकारण फिरणाऱ्यांची कसुन चौकशी
• एसटीची चाके कोरोनात रुतली, प्रवाश्यांअभावी अनेक गाड्या रद्द