उदगीर काँग्रेसच्यावतीने (दि.६) किसान विरोधी शेतकरी काळे कायदे रद्द करणे, वाढत चाललेली महागाई, पेट्रोल डिझेलचे वाढते दर, वाढती बेरोजगारी या प्रमुख मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कल्याण पाटील, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, उपसभापती रामराव बिरादार, विक्रांत भोसले, राजकुमार भालेराव, मेहबूब शेख, शहराध्यक्ष मंजूरखा पठाण, आम आदमी पार्टीचे नेते रंगा राचूरे, अजीत शिंदे, तालुका कॉंग्रेस बूथ समन्वयक विजयकुमार चवळे, शहर काँग्रेस बूथ समन्वयक अहमद शेख, शीलाताई पाटील, किसान काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष किरण पवार, मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष शशिकांत बनसोडे, उदगीर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल कांडगिरे, श्रीनिवास एकुर्केकर, बालिकाताई मुळे, सोनवळे मामा, विनोद सुडे, पंचायत समिति उपसभापति बाळासाहेब मरलापल्ले, ज्ञानोबा गोडभरले, धनाजी मुळे, शिवसेनेचे श्रीमंत सोनाळे, नाना ढगे, विनोबा पाटील, अनिल लांजे, राजकुमार पाटील, संदीप पाटील, कुमार पाटील, संतोष बिरादार, ज्ञानेश्वर गायकवाड, माधव धानुरे, विधानसभा युवक काँग्रेस सरचिटणीस सद्दाम बागवान, यशवंत पाटील, अविनाश गायकवाड, ईश्वर समगे, रवि पाटील कौळखेडकर, प्रकाश गायकवाड, राजेश्वर भाटे, अशोकराव माने, ज्ञानेश्वर माने, सुनील सुकणे, ज्ञानेश्वर पाटील, सुभाष कावर, रोहिदास मदनूरे, अनिल रोडगे, महेंद्र पाटील, प्रमोद काळोजी, माधव पाटील, नंदकुमार पटणे, गणेश गायकवाड, प्रीतम गोखले, धनंजय पवार, दयानंद कांबळे, अनिल कांबळे, नामदेव बिरादार, नय्यर पठाण, सुभाष हादवे, सतीश पाटील माणकीकर, संतोष भोसले, आदर्श पिंपरे, गणू पवार, गोविंद पाटील, संजय पवार, छोटूमिया शेख, गौतम सोनकांबळे, गोविंद बिरादार, नारायण पाटील, रामदास भालके यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.