उदगीर एम.आय.डी.सी. ला शासनाची मंजूरी : राज्यमंत्री संजय बनसोडे

418
Sanjay Bansode

उदगीर : शहराची अनेक वर्षापासून ची असलेली एमआयडीसीची मागणी शासनाने मंजूर केली आहे याबाबतचा अधिसूचना शासनाने जाहीर केली आहे अशी माहिती राज्याचे पर्यावरण पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.

उदगीर हे लातूर जिल्ह्यातील एक व्यापारी शहर आहे या शहरात एमआयडीसी स्थापना व्हावी अशी येथील व्यापारी व जनतेची मागणी होती.

No photo description available.

शासनाकडे यासंदर्भात पाठपुरावा करण्यात आला होता उदगीर औद्योगिक क्षेत्र स्थापना करण्यासाठी मौजे सुलढाणा, कासराळ व लिमगाव तालुका उदगीर येथील १०८.२५ आर क्षेत्रात मान्यता देण्याबाबत चा निर्णय घेण्यात आला आहे.

May be an image of text that says 'महाराष्ट्र शासन राजपत्र असापारण भाग चार-ब, मार्च मौजे लिवगाव, तालुका: उदगीर, अ.क्र. २०२१/फाल्मुन ११. शके ११४२ जिल्हा लातूर नंवर (9) ৭ क्षेत्र हे.आर (३) ६.३९ २.१२ २.१२ २.१५ ३ ४ (२) २०/१ २०/२ २०/३ २०/४ २४/१ २४/२ २५/१ ٤ ७ १० ४.०५ ०.२० २.४७ ०.४२ ०.४७ २५/२ २५/३ २५/४ २५/५ २५/६ २५/७ २५८ एकूण १२ १३ १४ १.८९ 3 १.८९ ३५.१५ चतु:सीमा उत्तरेस मौजे कासराळची शीव. दक्षिणेस उदगीर- देगलुर राज्यमार्ग. पूर्वेस मौजे लिबगाव येथील गट पक्षिमेस पैकी. मौजे लिबगाव येथील ૧८. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने, किरण जाघव, शासनाचे अवर सचिव.'

याबाबत लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे उदगीर एमआयडीसीच्या स्थापनेमुळे स्थानिक औद्योगिक क्षेत्राला चालना मिळेल तसेच बेरोजगारी तरुणांना रोजगार उपलब्ध होईल.

No photo description available.

यासोबतच स्थानिक व्यापाऱ्यांना एक कच्च्या मालाची बाजारपेठ उपलब्ध होईल अशी माहिती राज्याचे पर्यावरण पाणीपुरवठा, राज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी दिली.

यावेळी राज्यशासनाने उदगीर येथे औद्योगिक वसाहतीस मंजुरी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार याचे अभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here