महिला व बाल विकास विभाग भरती : 27 पदांसाठी 11 डिसेंबर पर्यंत करा अर्ज

189

महिला व बाल विकास विभाग, दिल्लीअंतर्गत महिला कल्याण अधिकारी, जिल्हा समन्वयक पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 27 नोव्हेंबर 2020 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2020 आहे.

  • पदाचे नाव – महिला कल्याण अधिकारी, जिल्हा समन्वयक
  • पद संख्या – 27 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा – 35 वर्षे
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 27 नोव्हेंबर 2020 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 डिसेंबर 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.wcddel.in
  • अधिकृत साईटवर जाऊन माहिती घ्या, आम्ही दिलेली माहिती पडताळून पहा.
  • अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाईटवरील माहीतीपत्रकाचे पूर्ण वाचन करावे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here